Madhuri Dixit आणि श्रीराम नेने पुन्हा एकत्र निर्मिती क्षेत्रात

आर अँड एम मूव्हिंग पिक्चर्स’ या निर्मितीसंस्थेच्या माध्यमातून आम्हाला आपल्या मातीतल्या कथा मांडायच्या आहेत. 

Arrow

Source : Google

‘१५ ऑगस्ट’नंतर ‘पंचक’ या चित्रपटाची निर्मिती त्याच हेतूनं केली आहे. कोकणात सावंतवाडी आणि गोवा इथं या चित्रपटाचं चित्रीकरण केलं.  

Arrow

Source : Google

मराठी मनोरंजनसृष्टीत कायमच वैविध्यपूर्ण प्रयोग होत असतात. 

Arrow

Source : Google

आता पुन्हा एकदा चित्रपटगृहांत सहकुटुंब पाहता येतील असे चित्रपट होणं गरजेचं आहे.  

Arrow

Source : Google

त्यासाठी आपली संस्कृती, रुढी-परंपरा, पिढीगणिक बदलणारे विचार आणि भावना, त्यातही टिकून असणारी नातेसंस्था हे,  

Arrow

Source : Google

अधोरेखित करणाऱ्या अस्सल मराठी मातीतल्या कथांची मांडणी प्राधान्यानं व्हायला हवी,’ 

Arrow

Source : Google

असं म्हणणं आहे निर्मिती-अभिनेत्री Madhuri Dixit-NeNe आणि निर्माते डॉ. श्रीराम नेने यांचं. 

Arrow

Source : Google