Kawasaki बाईक खरेदी करणे झाले सोपे; किंमत 1.5 लाखांपेक्षा कमी
Source : Google
कावासाकी बाईक घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जपानी दुचाकी कंपनीने भारतात स्वस्त मॉडेल लाँच केले आहे.
Source : Google
Kawasaki W175 ही कंपनीची सर्वात स्वस्त बाईक असून तिची W175 Street ही नवीन व्हर्जन बाजारात लाँच केली आहे.
Source : Google
या लेटेस्ट मोडलची एक्स-शोरूम किंमत 1.50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
Source : Google
कमी किंमत असूनही, तुम्हाला अनेक नवीन फीचर्स आणि नवीन अपडेट पाहायला मिळतील.
Source : Google
कंपनीने W175 स्ट्रीटमध्ये अलॉय व्हील्स दिले आहेत आणि त्यामुळे याला ट्यूबलेस टायरचा फायदा मिळेल.
Source : Google
मात्र, दोन्ही बाईकच्या आकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दोन्ही मोटारसायकलींना 0/100-17 फ्रंट आणि 100/90-17 मागील आकाराचे टायर मिळतील.