एकाच घरात राहून विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची भेट नाही

विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असणारे एक कपल आहे. 

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये कतरिना कैफ ही मोठा खुलासा करताना दिसली. 

कतरिना कैफ हिने स्पष्टपणे सांगितले की,  

एकाच घरात राहत असूनही मी आणि विकी एकमेकांना भेटू देखील शकत नाहीयेत.  

कतरिना कैफ म्हणाली की, मी माझ्या टायगर 3 चित्रपटामध्ये आणि,

विकी कौशल हा त्याच्या सॅम बहादुर चित्रपटामध्ये व्यस्त आहे. 

चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये बिझी असल्याने अजिबातच वेळ मिळत नाही. 

दोघेही आम्ही एकमेकांना प्रचंड मिस करतो.  

परंतू वेळच नाहीये. असेही कतरिना कैफ ही म्हणाली