Janhvi Kapoor चा साडीत  मनमोहक अंदाज, चाहते म्हणतात "अगदी श्रीदेवी"

Janhvi Kapoor नेहमी तिचा नवा  लुक सोशल मीडियावर शेअर करत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. 

Arrow

Image Source : Google.com

Janhvi Kapoor च्या या फॅशनने सर्वांना प्रभावित केले आहे. जान्हवीकडे पाहिल्यास तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची आठवण येते.  

Arrow

Image Source : Google.com

Janhvi Kapoor ने तिच्या सोशल मीडियावर पिंक रंगाच्या सुंदर साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. 

Arrow

Image Source : Google.com

या फोटोमध्ये Janhvi Kapoor खूपच सुंदर दिसत आहे. Janhvi Kapoor च्या कातील अदांनी चाहत्यांना अक्षरश: वेड लावले आहे. 

Arrow

Image Source : Google.com

Janhvi Kapoor चे हे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. 

Arrow

Image Source : Google.com