इटलीमध्ये ‘या’ मांसावर बंदी, नियमाचे उल्लंघन केल्यास 55 लाखांचा दंड

इटलीने नुकतीच मासांवर बंदी घातली आहे. हे मांस कृत्रिम मांस असून जे प्रयोग शाळेत तयार केले जाते. युरोपमध्ये प्रथमच अशा प्रकारचा निर्णय झाला आहे. 

Arrow

Image Source : Google.com

यापूर्वी कोणत्याच युरोपीय देशाने अशा प्रकारच्या कृत्रिम मासांवर बंदी घातली नव्हती. जर या निर्णयाचे पालन केले नाही तर 

Arrow

Image Source : Google.com

60 हजार यूरो म्हणजेच भारतीय रुपयांत 55 लाखांचा जबर दंड बसणार आहे. या कृत्रिम मासंबंदी साठी संसदेत मतदान झाले तेव्हा 

Arrow

Image Source : Google.com

बाजूने 159 तर विरोधात 53 मते पडली. परंतू याचा प्रभाव इटली आणि युरोपमध्ये पहायला मिळणार नाही. 

Arrow

Image Source : Google.com

कारण जगात अमेरिका आणि सिंगापूर या दोन देशातच लॅबमध्ये तयार केलेल्या मांसाला मानवास खाण्याची परवानगी आहे. 

Arrow

Image Source : Google.com