ईशा अंबानीची स्टायलिश एंट्री, ४ लाखाचा सिक्विन ड्रेस आणि ग्लॉसी लुक 

ईशा अंबानी नेहमीच आपल्या लुकने सर्वांना मंत्रमुग्ध करताना दिसते. नुकतेच नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटरमध्ये , 

Arrow

Source : Google

पॉप: फेम, लव्ह अँड पॉवरच्या लाँन्चसाठी अत्यंत स्टायलिश ड्रेसमध्ये तिने एंट्री केली आणि तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

Arrow

Source : Google

जगभरातील सर्वात उल्लेखनीय संग्रहालये, कलाकार वसाहती आणि कला प्रतिष्ठानमधील, 

Arrow

Source : Google

प्रतिष्ठित कलाकृती एकत्र आणणारे हे ऐतिहासिक प्रदर्शन सध्या भरविण्यात आले आहे. 

Arrow

Source : Google

यामुळे भारतीय प्रेक्षकांसाठी आंतरराष्ट्रीय कलाकारांच्या कामाचे साक्षीदार होण्याची अनोखी संधी सध्या चालू आली आहे. 

Arrow

Source : Google

मात्र यावेळी सर्वांच्या नजरा वळल्या त्या ईशाच्या लुककडे. अत्यंत सुंदर आणि आकर्षक अशा सिक्विन ड्रेसमध्ये ईशाने, 

Arrow

Source : Google

या कार्यक्रमात प्रवेश केला आणि पुन्हा एकदा आपण फॅशन आयकॉन असल्याचे दाखवून दिले. 

Arrow

Source : Google

स्टायलिश, एलिगंट, क्लासी आणि तितकाच लक्षवेधी असा ईशाने लुक केला होता. 

Arrow

Source : Google