Confirm आहे अंकिता लोखंडेची प्रेग्नेंसी? ‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आलेल्या स्पर्धकाचा मोठा खुलासा
अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande)
कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
Arrow
Image Source: Google.com
पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ‘बिग बॉस 17’ मुळे चर्चेत आहे.
Arrow
Image Source: Google.com
शोमधील अंकिता आणि पती विकी जैन यांच्यातील वाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Arrow
Image Source: Google.com
पण आता आभिनेत्री तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आली आहे. दरम्यान, खुद्द अंकिता हिने गरोदर असल्याचा अंदाज शोमध्ये वर्तवला आहे.
Arrow
Image Source: Google.com
‘बिग बॉस 17’ मधून बाहेर आलेला स्पर्धक नावीद सोले (Navid Sole) याने रंगणाऱ्या चर्चांवर मोठं वक्तव्य केलं आहे.
Arrow
Image Source: Google.com
मुलाखतीत नावीद सोले याला ‘अंकिता लोखंडे गरोदर आहे का?’ असा प्रश्न विचारण्यात आला.
Arrow
Image Source: Google.com
यावर नावीद सोले म्हणाला, ‘प्रत्येक गोष्ट सध्या योग्य मार्गाने जात आहे.
Arrow
Image Source: Google.com
अंकिता मला वचन दिलं आहे की, ति मला तिच्या मुलांची नावे ठेवून देईल… हिंदी आणि वेस्टर्न मिळून आम्ही नावे तयार करणार आहोत
Arrow
Image Source: Google.com
पण योग्य वेळ आल्यानंतर मी खुलासा करेल…’ असं देखील नावीद सोले म्हणाला.
Arrow
Image Source: Google.com