IPL 2024 Auction: आयपीएल लिलावात स्टार होणार ही अनोळखी नावे; ५ खेळाडूंवर होणार पैशांचा पाऊस

आयपीएल २०२४साठी १९ डिसेंबर रोजी दुबईत लिलाव होणार आहे. यासाठी १ हजार १६६ खेळाडूंनी नोंदणी केली आहे.  

Arrow

Source : Google

यात अनेक मोठ्या खेळाडूंच्या नावाचा समावेश आहे. पण त्याच बरोबर काही अनोळखी चेहरे देखील आहेत.  

Arrow

Source : Google

ज्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडू शकतो. 

Arrow

Source : Google

Tanush Kotian : टी-२० क्रिकेटमध्ये फार कमी फिरकीपटू यशस्वी होतात. तनुश कोटियन हे यापैकी एक नाव आहे. 

Arrow

Source : Google

मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या तनुशने टी-२० मध्ये फक्त ६च्या इकोनॉमीने धावा दिल्या आहेत. 

Arrow

Source : Google

Harvik Desai : २०१८ साली १९ वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये हार्विक भारतीय संघात होता. विकेटकीपर हार्विकने अंतिम सामन्यात भारतासाठी विजयी शॉट मारला होता. 

Arrow

Source : Google

सैयद मुश्ताक अली ट्रॉफीत गेल्या हंगामात त्याने ७ सामन्यात १७५च्या स्ट्राइक रेटने ३३६ धावा केल्या होत्या.  

Arrow

Source : Google

Azmatullah Omarzai: अफगाणिस्तानच्या अजमतुल्लाह ओमरजई हा असा एक खेळाडू आहे ज्याला संघात घेण्यासाठी आयपीएलमधील प्रत्येक संघ उत्सुक असेल. 

Arrow

Source : Google

Vasuki Koushik कर्नाटकच्या या जलद गोलंदाजावर आयपीएलमधील फ्रेंचाइजी पैशांचा वर्षाव करू शकतात.  

Arrow

Source : Google