भारतीय शेअर बाजाराची घौडदौड, एका पाठोपाठ एक रेकॉर्ड

भारतीय शेअर बाजारने मंगळवारी नवीन इतिहास रचला. बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारातील भांडवल पहिल्यांदा 331 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहचले. 

Arrow

Image Source : Google.com

आता बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 4 ट्रिलियन डॉलर म्हणजे 333 लाख कोटींहून अधिक रुपयांच्या घरात पोहचणार आहे. 

Arrow

Image Source : Google.com

यामुळे कंपन्यांचे मार्केट कॅप वाढेल. तर गुंतवणूकदारांना पण त्याचा मोठा फायदा होईल. 

Arrow

Image Source : Google.com

जगभरात मंदीचे वातावरण सुरु असताना भारतीय शेअर बाजाराची घौडदौड ही निश्चितच आश्वासक आहे. 

Arrow

Image Source : Google.com

गुरुनानक जयंतीमुळे या आठवड्यात सोमवारी शेअर बाजाराला सुट्टी होती. मंगळवारच्या व्यापारी सत्रात जोरदार तेजी दिसून आली. 

Arrow

Image Source : Google.com

अदानी समूहाने गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक केली. 

Arrow

Image Source : Google.com

या खरेदी सत्राचा मोठा परिणाम झाला. शेअरमध्ये मोठी उलाढाल झाली. अदानी समूहाचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची उसळी दिसून आली. 

Arrow

Image Source : Google.com

त्यामुळे बीएसईच्या मार्केट कॅपमध्ये 2.4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. 

Arrow

Image Source : Google.com