वर्ल्डकप पेक्षा जास्त लोक India-Australia T20 सामना का बघत आहेत?
India-Australia T20 सीरिज सध्या JioCinema स्ट्रीम केली जात आहे, ह्या सीरिजच्या पहिल्या सामान्यांपासूनच स्क्रीनवर दाखवण्यात येणारा,
Source : Google
व्ह्यूजचा आकडा लोकांना गोंधळात टाकत आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात ,
Source : Google
ICC Cricket World Cup 2023 पेक्षा जास्त का आहेत?
Source : Google
विशेष म्हणजे भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेला अंतिम सामना सर्वाधिक ५.९ कोटी लोकांनी Disney Hotstar वर पाहिला होता.
Source : Google
आता रिपोर्ट्समधून ह्या कोड्याचं उत्तर मिळालं आहे. Viacom18 च्या मालकीच्या JioCinema नं आकडेवारी दाखवण्याची पद्धत बदलली आहे.
Source : Google
जिओ सिनेमा आता लाइव्ह स्पोर्ट्ससाठी 'क्युमिलिटिव्ह व्ह्यूज' दाखवत आहेत, ह्याआधी 'पीक कॉनकरंट व्युव्हर्स' दाखवण्याची पद्धत होती.
Source : Google
इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, क्युमिलिटिव्ह व्ह्यूज दाखवण्याची पद्धत आयसीसी मेन्स वर्ल्डकप २०२३ पूर्वी झालेल्या इंडिया-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेपासून सुरु झाली होती.
Source : Google
त्यामुळे ऑस्ट्रेलीया विरोधातील पहिल्या टी२० सामन्यात २१ कोटी ३० लाख तर दुसऱ्या सामन्यात २२ कोटी क्युमिलिटिव्ह व्ह्यूज होत्या.