दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; Rohit-Virat ला विश्रांती, या खेळाडूंकडे दिले नेतृत्व
३० सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत झालेल्या निवड समितीच्या बैठकीत द.आफ्रिका दौऱ्यातील ३ वनडे, ३ टी-२० आणि २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी
Arrow
Source : Google
भारतीय संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यात Rohit आणि Virat Kohli या दोन स्टार खेळाडूंना,
Arrow
Source : Google
वनडे आणि टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही खेळाडू कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असतील.
Arrow
Source : Google
द.आफ्रिका दौऱ्यात वनडे संघाचे नेतृत्व K L Rahul कडे तर टी-२०चे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.
Arrow
Source : Google
Shami वर सध्या उपचार सुरू असून तो फिट असेल तर त्याची निवड केली जाईल असे निवड समितीने स्पष्ट केले.
Arrow
Source : Google
आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होईल. त्यानंतर १७ डिसेंबरपासून वनडे मालिका सुरू होईल.
Arrow
Source : Google
दौऱ्याची सुरुवात अखेर २ सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. पहिली कसोटी २६ डिसेंबरला
Arrow
Source : Google
सेंच्युरियन येथे तर दुसरी कसोटी नव्या वर्षी म्हणजे ३ जानेवारी २०२४ पासून केपटाऊन येथे खेळवली जाईल.
Arrow
Source : Google