‘हा’ अभिनेता ठरला सर्वांत लोकप्रिय स्टार; टॉप 10 ची यादी जाहीर

IMDb ने 2023 या वर्षातील टॉप 10 सर्वाधिक लोकप्रिय भारतीय कलाकारांची घोषणा केली.  

Arrow

Image Source : Google.com

ही विशिष्ट यादी जगभरातील IMDb च्या 20 कोटींहून अधिक व्हिजिटर्सच्या पेज व्ह्यूजवर आधारित आहे. 

Image Source : Google.com

टॉप 10 लोकप्रिय कलाकारांच्या यादीत बॉलिवूडच्या ‘किंग खान’ने अर्थात शाहरुखने बाजी मारली आहे.

Image Source: Google.com

पठाण आणि जवान या दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे जगभरातील चाहत्यांनी त्याला सर्वाधिक पसंती दिली. 

Arrow

Image Source: Google.com

तर अभिनेत्री आलिया भट्ट या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. 

Image Source: Google.com

IMDb ची 2023 ची टॉप 10 सर्वांत लोकप्रिय भारतीय कलाकारांची यादी पुढील प्रमाणे 

Arrow

Image Source: Google.com

1- शाहरुख खान 2- आलिया भट्ट 3- दीपिका पादुकोण 4- वामिका गब्बी 5- नयनतारा 6- तमन्ना भाटिया 

Image Source: Google.com

7- करीना कपूर खान 8- शोभिता धुलिपाला 9- अक्षय कुमार 10- विजय सेतुपती 

Image Source: Google.com