विराट-रोहितची मोठी झेप, टॉप 10 मध्ये 7 भारतीय

आयसीसीने वनडे वर्ल्ड कप 2023 नंतर रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये इंडियाच्या खेळाडूंचा दबदबा पाहायला मिळत आहे. 

Arrow

Image Source : Google.com

या रँकिंगमध्ये वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहली याला मोठा फायदा झाला आहे. 

Image Source : Google.com

तर युवा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याला मोठा झटका बसला आहे.  

Image Source: Google.com

तर कॅप्टन रोहित शर्मा याने मोठी झेप घेतली आहे. 

Arrow

Image Source: Google.com

वनडे रँकिंगमध्ये विराट कोहलीने तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. 

Image Source: Google.com

तर शुबमन याच्या रेटिंग्स पॉइंट्समध्ये घट झाली आहे. मात्र त्यानंतरही शुबमन गिल पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम याच्या पुढे आहे.  

Arrow

Image Source: Google.com

विराटने वर्ल्ड कपमधील 46 दिवसांमध्ये सर्वकाही बदलून टाकलं आणि रँकिंमध्ये चांगलं स्थान मिळवलं. 

Image Source: Google.com