वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस, उपविजेत्या टीम इंडियाला किती?
आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला चितपट केलं.
ऑस्ट्रेलियावर विजयानंतर पैशांचा पाऊस झालाय.
आयसीसीने वर्ल्ड कप विजेत्या संघांसाठी 83 कोटी रुपये बक्षिस रक्कम म्हणून जाहीर केली होती.
कांगारुंना 4 मिलियन अमेरिकी डॉलर बक्षिस रक्कम म्हणून देण्यात आली.
तसेच उपविजेत्या टीम इंडियालाही बक्षिस म्हणून घसघशीत रक्कम मिळाली आहे.
टीम इंडियाला 16 कोटी रुपये रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली.