आज लाँच होणार रॉयल एनफिल्ड Himalayan 450; जाणून घ्या डिटेल्स

रॉयल एनफिल्ड हिमालयन450ही बाईक लाँच होण्यासाठी खूप कमी वेळ उरला आहे. या बाईकची किंमत देखील आज सांगण्यात येईल, 

Arrow

Image Source : Google.com

ही पॉवरफूल मोटरसायकल KTM 390 Adventure, BMW G 310 GS, Triumph Scrambler 400 X आणि, 

Arrow

Image Source : Google.com

Yezdi Adventure यांसारख्या बाईक्सना टक्कर देईल. रॉयल एनफिल्डची नवीन बाईक तुम्हाला Base, Pass आणि Summit या 3 व्हेरिएंटमध्ये मिळेल 

Arrow

Image Source : Google.com

Royal Enfield Himalayan 450 मध्ये 4-इंचाचे सर्कुलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Google Maps सपोर्ट, 

Arrow

Image Source : Google.com

स्विच करण्यायोग्य रियर ABS, राइडिंग मोड्स, LED लाइटिंग, ड्युअल-पर्पज रीअर टेल लाइट, स्पोक्ड व्हील्स यांसारखी फीचर्स असतील. 

Arrow

Image Source : Google.com

रॉयल एनफिल्डच्या या आगामी मॉडेलची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही परंतु या बाईकची किंमत ,

Arrow

Image Source : Google.com

सुमारे 2 लाख 80 हजार रुपये (एक्स-शोरूम) असू शकते. ऑफिशियन किंमत समोर आल्यानंतरच या मोटरसायकलची किंमत कळेल. 

Arrow

Image Source : Google.com