साऊथ इंडस्ट्रीतील सर्वात महागडी अभिनेत्री कोण? एका सिनेमासाठी घेते कोट्यवधींचं मानधन

Source : Google

Trisha Krishnan : रिपोर्ट्सनुसार, तृष्णा जवळपास प्रत्येक सिनेमासाठी १० कोटी रुपये फी घेते.

Source : Google

Nayantara : या लिस्टमध्ये दुसरं नाव 'जवान' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री नयनतारा आहे.रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री नयनतारा एका सिनेमासाठी ७ ते १० कोटी रुपये फी घेते.

Source : Google

Srinidhi Shetty : KGF सिनेमातून अभिनेत्री श्रीनिधी शेट्टी चर्चेत आली होती. २०१६ मध्ये अभिनेत्रीने मिस सुपरनॅशनल किताब जिंकला होता. केजीएफ अभिनेत्री एका सिनेमासाठी ७ कोटी रुपये मानधन घेते.  

Source : Google

Pooja Hegde : पूजा हेगडे यावर्षी सलमानखानसोबत किसी का भाई किसी की जान सिनेमात दिसली होती. पूजा हेगडे एका सिनेमासाठी ५ कोटी रुपये मानधन घेते.

Source : Google

Anushka Shetty : बाहुबली फेम अनुष्का शेट्टी एका सिनेमासाठी ४ कोटी रुपये फी घेते. ती शेवटची मिस शेट्टी मिस्टर पॉलीशेट्टी सिनेमात दिसली होती.

Next : App Uninstall करूनही Leak होईल तुमचा Data, फोनमध्ये ही करा लगेच Settings…