Heart Attack आल्यावर करा ही गोष्ट, रूग्णाचा वाचू शकतो जीव, सर्वांनी एकदा पाहाच!
सध्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बदलती जीवनशैली, बदलते वातावरण, ताण-तणाव अशा अनेक कारणांमुळे लोकांना हृदयविकाराचे झटके येताना दिसतात.
Source : Google
त्यात आजकाल या आजाराने लोकांना इतके ग्रासले आहे की फक्त वृद्धांनाच नाही तर आजकालच्या तरुणांना देखील हृदयविकाराचे झटके येताना दिसत आहेत.
Source : Google
त्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल ही हृदयविकाराच्या झटक्याची प्रमुख कारणे आहेत.
Source : Google
डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीला सीपीआर देणे हे एक तंत्र आहे, जे रुग्णाला शुद्धीवर आणण्यास मदत करते.
Source : Google
पण सीपीआर म्हणजे नेमकं काय? हे बहुतेक लोकांना माहीत नसतं. तर आता आपण सीपीआर म्हणजे काय?
Source : Google
सीपीआर म्हणजे कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन. जर एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्या व्यक्तीला तातडीने सीपीआर द्या.
Source : Google
सीपीआर दिल्यामुळे हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचा बऱ्यापैकी जीव वाचू शकतो.
Source : Google
सीपीआर दिल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा पुन्हा सुरू होण्यास मदत होते.
Source : Google
त्यामुळे कधीही कोणत्याही व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला तर त्याला सीपीआर देऊन त्याचा जीव आपण वाचवू शकतो.