बाबा रामदेव यांचे सुंदर त्वचेसाठी रामबाण उपाय, ४० व्या वर्षीही दिसाल सुंदर
योगगुरू रामदेव बाबा यांच्या म्हणण्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये केवळ आरोग्यासाठीच नाही तर ,
त्वचेसाठीही उत्तम उपाय
दडलेले आहे.
आयुर्वेदाचा वापर करून तुम्ही
अगदी ४० व्या वर्षीही
तरूण दिसू शकता.
याबाबत बाबा रामदेव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
कपालभाति प्राणायम
दररोज करावे
ताजा रस प्यावा
कच्च्या दुधाचा
वापर करावा
दररोज ८ तास
झोप हवीच