रोहित कॅप्टन असताना हार्दिकला 'भाव'; पांड्याला आणण्यामागे MIचा लई मोठ्ठा डाव

आयपीएल २०२४ च्या हंगामात हार्दिक पांड्या पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसेल.  

Arrow

Image Source : Google.com

गुजरात टायटन्सला सलग दोनदा अंतिम फेरीत नेणाऱ्या, पदार्पणातच जेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिकची घरवापसी होणार आहे.  

Arrow

Image Source : Google.com

त्याच्यासाठी मुंबई इंडियन्स १५ कोटी रुपये मोजणार आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण व्यवहार रोख स्वरुपात होईल. 

Arrow

Image Source : Google.com

आयपीएल २०२३ च्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये केवळ ५० लाख रुपये आहेत. 

Arrow

Image Source : Google.com

२०२४ साठी होणाऱ्या लिलावाआधी त्यात ५ कोटी रुपयांची भर पडेल. मात्र इतक्या रकमेत पांड्याला संघात येणार नाही. 

Arrow

Image Source : Google.com

त्यामुळे मुंबई इंडियन्स आपल्या ताफ्यातील काही खेळाडू कमी करेल.  

Arrow

Image Source : Google.com

२०२४ च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळेल. 

Arrow

Image Source : Google.com