आयपीएल २०२४ साठी हार्दिक पांड्या चर्चेत आहे. हार्दिक पांड्या Gujrat Titans सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील होऊ शकतो. 

हार्दिक हा गुजरातचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. हार्दिक पांड्यानंतर शुभमन गिलला पुढचा कर्णधार बनवण्याची दाट शक्यता आहे. 

Arrow

Image Source : Google.com

गुजरात संघात शुभमन गिलने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Arrow

Image Source : Google.com

गेल्या मोसमात गिलने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. या विश्वचषकात गिलही भारतीय संघाचा एक भाग होता. 

Arrow

Image Source : Google.com

अशा परिस्थितीत पांड्या गेल्यानंतर कर्णधारपद शुभमन गिलकडे सोपवले जाईल, अशी चर्चा सुरु आहे. 

Arrow

Image Source : Google.com

आता गुजरात टायटन्सनेही पुढचा कर्णधार शुभमन गिल असेल असे संकेत दिले आहेत. 

Arrow

Image Source : Google.com