आधार कार्डसोबतच मुलांसाठी आता Apaar Card , फायदे तरी काय?
आधार कार्ड आता देशातील नागरिकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक झाले आहे. रेशन कार्डपासून ते सिम कार्ड खरेदीपर्यंत आधारची मदत होते.
Arrow
Source : Google
बँक खाते, डिमॅट खाते, मुलांचा शाळेतील प्रवेशासाठी आधार कार्ड उपयोगी ठरते. आता राष्ट्रीय स्तरावर आणखी एक कार्ड येऊ घातले आहे.
Arrow
Source : Google
एक कार्ड, एक विद्यार्थी या संकल्पनेवर हे कार्ड तयार होत आहे. येत्या काळात मुलांना हे कार्ड विविध शाळेतील प्रवेशापासून ते,
Arrow
Source : Google
नोकरी लागेपर्यंत उपयोगी ठरणार आहे. केंद्र सरकारने या कार्डचे नाव अपार आयडी कार्ड असे ठेवले आहे.
Arrow
Source : Google
‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री’ असे
Apaar Card
चे सविस्तर नाव आहे. हे कार्ड 12 आकड्यांचे आहे.
Arrow
Source : Google
लहानपणापासून ते विद्यार्थ्यांचे शिक्षण होईपर्यंत हे कार्ड त्याची ओळख असेल.
Arrow
Source : Google
विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी अपार आयडी कार्ड एकच असेल. ते बदलणार नाही. अपार कार्ड हे आधार कार्डपेक्षा वेगळे असेल.
Arrow
Source : Google
आधार आणि अपार कार्ड हे संलग्न असतील. ते लिंक असतील. या कार्डमधील माहिती आपोआप अपडेट होत राहील. डिजीलॉकर सारखे हे विद्यार्थ्यांसाठी एडूलॉकर असेल.
Arrow
Source : Google