Google Pay युजर्स सावधान! चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका ‘हे’ App

जर तुम्ही Google Pay चा वापर करत असाल तर तुम्ही सावध झालं पाहिजे. Google Pay भारतात खूप लोकप्रिय UPI पेमेंट अ‍ॅप आहे. 

Arrow

Image Source : Google.com

परंतु जर तुमच्या फोनमध्ये Google Pay अ‍ॅप डाउलनोड केलेलं असेल आणि

Image Source : Google.com

त्याचा वापर तुम्ही पैश्यांची देवाणघेवाण करण्यासाठी करत असाल तर तुम्ही स्क्रीन शेअर अ‍ॅपपासून दूर राहिलं पाहिजे.  

Image Source: Google.com

स्क्रीन शेअरिंग अ‍ॅप्सच्या मदतीनं फोनची स्क्रीन इतर लोकांशी सहज शेअर करता येते.  

Arrow

Image Source: Google.com

म्हणजे तुमच्या फोनच्या स्क्रीनवर काय सुरु आहे, हे समोरच्या व्यक्तीला दिसतं. 

Image Source: Google.com

साधारणतः स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपचा वापर फोन, टॅबलेट किंवा लॅपटॉप रिमोटली रिपेअर करण्यासाठी केला जातो.

Arrow

Image Source: Google.com

परंतु नवा दावा करण्यात आला आहे की स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीनं ऑनलाइन फ्रॉड देखील केला जाऊ शकतो.  

Image Source: Google.com

परंतु नवा दावा करण्यात आला आहे की स्क्रीन शेअरिंग अ‍ॅपच्या मदतीनं ऑनलाइन फ्रॉड देखील केला जाऊ शकतो.  

Image Source: Google.com