प्रसिद्ध गायकाच्या बंगल्यावर गोळीबार; ‘या’ कुख्यात गुंडानं स्वीकारली जबाबदारी

शनिवारी एका कुख्यात गुंडानं प्रसिद्ध गायकाच्या बंगल्यावर गोळीबार केला आहे. 

Arrow

Image Source : Facebook.com

गायक सतत अभिनेता सलमान खान याचं प्रमोशन करत होता म्हणून गायकाच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. 

Arrow

Image Source : Facebook.com

ज्या गायकाच्या घरावर गोळीबार झाला तो गायक दुसरा तिसरा कोणी नसून पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आहे.  

Arrow

Image Source : Facebook.com

गिप्पी ग्रेवाल याच्या बंगल्यावर झाला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या गोळीबाराची जबाबदारी कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई याने स्वीकारली आहे. 

Arrow

Image Source : Facebook.com

लॉरेन्स बिश्नोई याची फेसबुक पोस्ट देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 

Arrow

Image Source : Google.com