गंभीर-श्रीसंथ वादात आता गोलंदाजाच्या पत्नीची उडी, गंभीरची लाजच काढली
Source : Google
लेजेंड्स लीग क्रिकेट सामन्यादरम्यान गंभीर आणि श्रीसंथ यांच्यातील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. गंभीर आणि श्रीसंथ यांच्यातील वादावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Source : Google
आता या लढ्यात श्रीसंथची पत्नी भुवनेश्वरीनेही उडी घेतली आहे. श्रीसंतचे समर्थन करताना तिने गंभीरवर टीका केली आहे.
Source : Google
गंभीर आणि श्रीशांतच्या लढतीवर, माजी वेगवान गोलंदाजाची पत्नी भुवनेश्वरीने सोशल मीडियावर लिहिले की, “श्रीकडून ऐकणे खूप धक्कादायक आहे की एक खेळाडू जो अनेक वर्षे भारतासाठी त्याच्यासोबत खेळला.
Source : Google
तो या पातळीवर जाऊ शकतो. शेवटी, पालकत्व खूप महत्त्वाचे असते आणि जेव्हा या प्रकारची वागणूक मैदानावर समोर येते तेव्हा हे दिसून येते.