Gambhir Fights Sreesanth | क्रिकेटमध्ये भर मैदानात राडा, श्रीसंत-गंभीर एकमेकांना भिडले, व्हिडीओ तुफान व्हायरल

Source : Google

भारतामध्ये सुरू असलेल्या लीजेंड लीगमध्ये राडा झालेला पाहायला मिळाला. टीम इंडियाचा माजी क्रिकेटर Gautam Gambhir आणि S. Shreeshanth दोघे भर सामन्यामध्ये एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले.  

Source : Google

बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात गुजरात जायंट्स आणि इंडिया कॅपिटल्समधील सामन्यामध्ये हा वाद पाहायला मिळाला. 

Source : Google

पहिल्या ओव्हरमध्ये गंभीरने श्रीसंतला षटकार आणि चौकार मारला तिथूनच खरी या वादाला सुरूवात झाली होती. कारण दोघेही एकमेकांकडे खुन्नसने पाहत होते. 

Source : Google

काही वेळानंतर दोघेही भिडले. मैदानातील इतर खेळाडूंनी आणि पंचांनी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं. सामना संपल्यानंतर S Shreeshant ने यासंदर्भात खुलासा केला. 

Source : Google

Gautam Gambhir खूप चुकूीचं बोललं असल्याचं श्रीसंत म्हणाला. दोघांच्या भांडणाचा  व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.