7 वर्षानंतर Elon Musk पहिल्यांदाच भेटले वडिलांना, कुटुंबियांना अश्रू अनावर

जगातील सर्वात श्रीमंत माणूस, अब्जाधीश, काही देशांच्या जीडीपीपेक्षा ज्याची संपत्ती अधिक आहे असा गर्भश्रीमंत व्यक्ती म्हणजे एलॉन मस्क. 

Arrow

Image Source : Google.com

त्याच्या विचित्र स्वभावाच्या अनेक दंतकथा सर्वत्र चविने चघळल्या जातात. त्याच्याविषयी अनेक समज-गैरसमज आहे. 

Arrow

Image Source : Google.com

त्याच्या अनेक प्रयोगांची खिल्ली उडवली जाते. पण तो उत्साही, प्रयोगशील आहे. त्याच्या खासगी आयुष्याविषयीची एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

Arrow

Image Source : Google.com

7 वर्षानंतर एलॉन मस्क पहिल्यांदाच वडिलांना भेटल्याचे समोर आले आहे. या भावनिक घटनेला अनेक पदर आहेत. 

Arrow

Image Source : Google.com

पण बापलेकाच्या या भेटीने कुटुंबियांना त्यांचे अश्रू काही रोखता आले नाही. त्यांच्या अश्रूंची फुले झाली आहेत. 

Arrow

Image Source : Google.com