Shah Rukh Khan याच्यासह चाहत्यांना मोठा झटका, डंकी चित्रपटाबद्दल हैराण करणारे अपडेट
Shah Rukh Khan याच्या डंकी चित्रपटाबद्दल एक अत्यंत मोठे असे अपडेट बघायला मिळतंय. मात्र, यानंतर चाहत्यांमध्ये निराशा आहे.
Arrow
Source : Google
Shah Rukh Khan याचा डंकी हा चित्रपट 21 डिसेंबरला रिलीज होतोय. शाहरुख खान याचा डंकी आणि प्रभास याचा सालार चित्रपट एकाच दिवशी रिलीज होऊ शकतात.
Arrow
Source : Google
याचा फायदा आणि तोटा कोणाला होणार हे पाहण्यासारखे ठरणार. Shah Rukh Khan याच्या डंकी चित्रपटाचे ट्रेलर 7 डिसेंबर रोजी रिलीज होणार होते.
Arrow
Source : Google
आता डंकी चित्रपटाचा ट्रेलर हा 7 डिसेंबरला रिलीज होणार नाहीये. चाहते या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहताना दिसले.
Arrow
Source : Google
मात्र, आता ट्रेलर कधी रिलीज होणार याबद्दल काही माहिती मिळू शकली नाहीये.
Arrow
Source : Google
आता ही चर्चा आहे की, सालार चित्रपटामुळे डंकी चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल होऊ शकतो.
Arrow
Source : Google