पाणी कमी पिताय ? सावधान ! या दुष्परिणामांना जावे लागेल सामोरे…

कमी पाणी पिल्याने तोंड व गळा कोरडा होणे. कोरडेपणामुळे लाळीचे प्रमाणात कमी होते.

त्वचा कोरडी पडणे. सुरकुत्या लवकर पडणे. स्नायू कमकुवत होणे परिणामी थकवा आणि आळस येणे.

पाण्याअभावी उर्जाची कमतरता, डोकेदुखी, तणाव परिणामी रक्तदाबावर परिणाम होतो.

पाणी कमी पिल्याने लठ्ठपणा, वजन लवकर वाढणे, अपचन आदी समस्यांना सामोरे जावे लागले.

शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत. हानिकारक पदार्थ शरिरात जमा होतात. ज्याचा किडणीवर विपरीत परिणाम होऊ शकतो.