Dinesh Phadnis Death : ‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स याचं निधन
‘सीआयडी’ फेम फ्रेड्रिक्स म्हणजे दिनेश फडणीस याचं निधन झालं आहे… वयाच्या 57 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला.
Arrow
Source : Google
दिनेश याच्या निधनामुळे कलाविश्व आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गेल्या काही दिवसांपूसन दिनेश याची प्रकृती चिंताजनक होती.
Arrow
Source : Google
उपचारा दरम्यान दिनेश याने अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार,
Arrow
Source : Google
काही दिवसांपूर्वी अभिनेत्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती. पण सोमवारी रात्री अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला..
Arrow
Source : Google