‘Dharmveer 2’मध्ये दाखवणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रवास?
नुकताच 'Dharmveer 2 या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. येत्या 9 डिसेंबरपासून ठाणे इथं या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.
Image Source : Google.com
या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी "प्रवीण तरडे"
यांच्यावर असून अभिनेता प्रसाद ओक दिघे साहेबांची भूमिका साकारणार आहे.
Image Source : Google.com
"पहिल्या भागात मी नगरविकास मंत्री होतो आणि आता दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री झालेलो आहे.” असंही शिंदे यांनी सांगितलं.
Image Source : Google.com
प्रसाद ओकशिवाय या चित्रपटात इतर कोणते कलाकार असणार आहेत हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
Image Source : Google.com
मात्र 'Dharmveer 2' या चित्रपटातून साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट चित्रपटातून उलगडली जाणार म्हणजे काय,
Image Source : Google.com
हे समजून घेण्यासाठी अजून थोडी वाट पहावी लागणार असल्याचं निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितलं.