रिफायनरीला विरोध झाल्यास हा प्रकल्प कुठे जाणार?
देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले, नेमकं काय म्हणाले?
रिफायनरीस विरोध झाल्यास केरळ, चेन्नईमध्ये जाण्याचा धोका
प्रकल्पाला होणारा विरोध परवडणार नाही
– देवेंद्र फडणवीस
नागपुरात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा एक अहवाल आला.
दुसरा लवकरच अपेक्षित आहे. याचा सर्व पातळीवर पाठपुरावा केला जाईल’,
अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.
समृद्धी महामार्गावरील गॅस लाइन अंतिम टप्प्यात आहे.
त्यामुळे आता लहानमोठ्या उद्योगांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल,
असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला