जगातील सर्वात मोठ्या क्रिप्टो फर्मवर कारवाईची टांगती तलवार

Binance ने अमेरिकेतील आर्थिक गैरव्यवहारासंबंधीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. 

Arrow

Image Source : Google.com

हमास, अल कायदा, इसीस अशा दहशतवादी संस्थांना क्रिप्टो करन्सीमार्फत रसद पुरविण्यात येत असल्याचे गेल्या दोन वर्षांपासून ओरड होत होती. 

Image Source : Google.com

हमास-इस्त्राईल यांच्या युद्धानंतर या प्रकरणात अमेरिकेने लक्ष घातले. त्यावेळी धक्कादायक बाबी समोर आल्या.  

Image Source: Google.com

Binance फर्ममार्फत करण्यात आलेले 1,00,000 व्यवहार चौकशी संस्थांच्या रडारवर आले आहेत.  

Arrow

Image Source: Google.com

यामाध्यमातून दहशतवादी संघटनांना मोठा आर्थिक पुरवठा केल्याचे समोर आले आहे. 

Image Source: Google.com