चीनने पुन्हा वाढवले जगाचे टेन्शन, कोरोनानंतर या आजारामुळे रोज 7 हजार मुले रुग्णालयात

चीनमधून आलेल्या कोरोनामुळे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ जगातील आरोग्यव्यवस्था आणि अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. 

Arrow

Image Source : Google.com

कोरोनाचा व्हायरस चीनमध्ये मिळाल्यानंतर त्याचा प्रसार जगभर झाला होता. त्याच्यातून आता कुठे जग सावरला असताना पुन्हा चीनमध्ये नवीन व्हायरस आला आहे. 

Arrow

Image Source : Google.com

या व्हायरसमुळे रोज सात हजार मुले रुग्णालयात दाखल होत आहे. चीनमधील उत्तर पूर्व भागात लियाओनिंग प्रातांत मुलांमध्ये रहस्यमय आजार दिसून येत आहे. 

Arrow

Image Source : Google.com

या आजारामुळे मुलांच्या फुफ्फुसांना सूज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे तसेच खोकला आणि ,

Arrow

Image Source : Google.com

खूप ताप येणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारासंदर्भात चीनकडून माहिती मागवली आहे. 

Arrow

Image Source : Google.com