‘तू डोक्याने दिव्यांग झालाय’, जरांगेंची मिमिक्री करत भुजबळांनी उडवली खिल्ली

Source : Google

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री Chagan Bhujbal यांनी आज ओबीसी समाजाच्या मेळाव्यात मराठा नेते Manoj Jarange Patil  यांच्यावर सडकून टीका केली. 

Source : Google

छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यानंतर त्यांनी जरांगेंची मिमिक्री करत खिल्ली उडवली. 

Source : Google

“Manoj Jarange यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणं चूक आहे. आपण दिव्यांग म्हणतो. ते काय म्हणाले ते मी वाचून दाखवतो, 

Source : Google

असं Chagan Bhujbal म्हणाले. यावेळी Chagan Bhujbal मनोज जरांगे यांच्या हिंदी भाषेत केलेल्या वक्तव्यावर टीका करतात.  

Source : Google

“तू डोक्याने दिव्यांग झालाय, तुला हिंदीसुद्धा येत नाही”, अशी टीका Chagan Bhujbal यांनी केली.