बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याने पत्नीला दिलाय देशातील सर्वात महागडा घटस्फोट, रक्कम जाणून व्हाल थक्क

Source : Google

बॉलिवूडच्या हँडसम अभिनेत्यांपैकी एक अभिनेता Hritik Roshan  याच्या घटस्फोटानंतर सर्वत्र खळबळ माजली होती.  

Source : Google

Hritik Roshan आणि Suzan Khan यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर 2000 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

Source : Google

Hritik याने Suzan हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्याच्या महिला चाहत्यांना थोडंफार दुःख झालं, पण लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर नव्या जोडप्यावर चाहत्यांनी प्रेम आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. 

Source : Google

Hritik याच्यासोबत लग्न झाल्यानंतर सुझान हिने दोन मुलांना जन्म दिला. पण दोघांचं नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 

Source : Google

चाहत्यांना सतत कपल गोल्स देणाऱ्या सुझान आणि Hritik यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना देखील फार मोठा धक्का बसला. 

Source : Google

Hritik याने घटस्फोटसाठी Suzan हिला तब्बल 380 कोटी रुपयांची पोटगी दिली. घटस्फोटानंतर देखील अनेक ठिकाणी सुझान – हृतिक यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. 

Source : Google

रिपोर्टनुसार, घटस्फोटानंतर दोन मुलांसाठी Hritik आणि Suzan एकत्र येतात. सोशल मीडियावर त्यांचे फोटो देखील तुफान व्हायरल होत असतात.