मुक्याची भूमिका करूनही रणबीरवरही भारी पडला Bobby Deol
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या नव्या चित्रपटामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Arrow
Source : Google
त्याने 'अॅनिमल' या चित्रपटात केलेल्या भूमिकेचं आणि त्याच्या पात्राचं प्रचंड कौतुक होतंय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभतोय.
Arrow
Source : Google
या चित्रपटाने २ दिवसात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. मात्र त्यातच आणखी एका कलाकाराचं नाव प्रेक्षकांच्या तोंडावर आहे.
Arrow
Source : Google
तो म्हणजे अभिनेता Bobby Deol . बॉबी या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत दिसतोय.
Arrow
Source : Google
त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. त्याचं प्रेक्षक तोंडभरून कौतुक करत आहेत.
Arrow
Source : Google
सोशल मीडियावरही नेटकरी त्याच्या अभिनयाचं आणि पात्राचं कौतुक करताना थकत नाहीयेत. त्यामुळेच अभिनेत्याला अश्रू अनावर झाले आहेत.
Arrow
Source : Google