बंपर धमाका, छप्परफाड डील्स, ॲमेझॉन, क्रोमा, नायकावर खरेदीची लूट

आजचा शुक्रवार हा खरेदीदारांसाठी लकी ठरणार आहे. दिवाळी संपून अजून दहा दिवस उलटत नाही तोच पुन्हा खरेदीदारांसाठी Black Friday Sale ने धमाल उडवून दिली.  

Arrow

Image Source : Google.com

टॉप ब्रँड्सने ग्राहकांचा दिवाळीचा आनंद कमी होऊ दिला नाही. या ब्रँडने अनेक तगड्या ऑफर्सचा भडीमार केला आहे. 

Image Source : Google.com

टॉप ब्रँड्सने ग्राहकांचा दिवाळीचा आनंद कमी होऊ दिला नाही. या ब्रँडने अनेक तगड्या ऑफर्सचा भडीमार केला आहे. 

Image Source: Google.com

आज, 24 नोव्हेंबर 2023 रोजी भारतभर खरेदीची धूमच धूम उडाली आहे. त्यामागे कारण आहे ते टॉप ब्रँड्सच्या सवलतीचे.  

Arrow

Image Source: Google.com

मेट्रो शहरातील रिटेलर्स, मॉल इतकेच नाही तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर खरेदीदारांसाठी आकर्षक योजना, 

Image Source: Google.com

सवलतींचा पाऊस पडला आहे. तुम्हाला पण त्याचा फायदा घेता येईल. 

Arrow

Image Source: Google.com