‘Bigg Boss 17 घरात हाय होल्टेज ड्रामा, अरुणने थेट जोडले हात

Bigg Boss 17  च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. Bigg Boss 17   मधून तहलका याला बाहेर काढण्यात आले. याचा एक प्रोमो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. 

Arrow

Source : Google

या व्हिडीओमध्ये घरातील सदस्य हे ढसाढसा रडताना दिसत आहेत. इतकेच नाही तर तर अभिषेक कुमार हा देखील रडताना दिसतोय.  

Arrow

Source : Google

आता जवळपास हे स्पष्ट आहे की, तहलका हा Bigg Boss 17  मधून बाहेर पडतोय. एक वाद तहलका याच्या चांगलाच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.  

Arrow

Source : Google

Bigg Boss 17  च्या घरात मोठा नाटक बघायला मिळतंय. याचे काही व्हिडीओ चांगलेच व्हायरल होत आहेत. 

Arrow

Source : Google