धार्मिक कारण देत ‘Bigg Boss ’च्या लोकप्रिय जोडीने केला ब्रेकअप

Source : Google

प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल HImanshi Khurana ने ‘Bigg Boss 13’ फेम अभिनेता Asim Riyaz शी ब्रेकअप केल्याचा खुलासा केला. 

Source : Google

जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर ही लोकप्रिय जोडी वेगळी झाली. त्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. धार्मिक श्रद्धेसाठी प्रेमाचा त्याग केल्याचं स्पष्टीकरण Asim ने दिलं आहे. 

Source : Google

Himanshi ने सर्वांत आधी सोशल मीडियावर पोस्ट लिहून ब्रेकअपची माहिती दिली होती. ‘होय, आम्ही आता सोबत नाही आहोत. आम्ही एकमेकांसोबत जो वेळ घालवला, तो खूप चांगला होता. 

Source : Google

 पण आता आम्ही वेगळे झालो आहोत. आमच्या नात्याचा प्रवास खूप चांगला होता आणि आता आम्ही आपापल्या वैयक्तिक आयुष्यात पुढे जात आहोत. 

Source : Google

आपापल्या धर्माविषयी योग्य आदर मनात ठेवून आम्ही धार्मिक श्रद्धेखातर प्रेमाचा त्याग करत आहोत. 

Source : Google

आमच्या मनात एकमेकांविषयी अजिबात वितुष्ट नाही. आम्ही तुम्हाला विनंती करतो की आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा’, असं तिने लिहिलं होतं.