५ पद्धतीने कराल बाजरीचे सेवन तर अनेक आजार होतील छूमंतर
बाजरा, बाजरी अथवा मिलेट्स नावाने ओळखले जाणारे धान्य आरोग्यदायी आहे. यामध्ये कार्ब्स, प्रोटीन, लोह, जिंक, फायबर आणि अमिनो अॅसिडसारखे पोषक तत्व आढळतात.
Arrow
Image Source : Google.com
याशिवाय बाजरीमध्ये राबोफ्लेविन, फॉलिक अॅसिड आणि बिटा कॅरोटिन असतात.
Arrow
Image Source : Google.com
आपले आरोग्य चांगले राहावे वजन वाढू नये यासाठी अनेकदा बाजरीची भाकरी खाल्ली जाते.
Arrow
Image Source : Google.com
तुम्ही थंडीच्या दिवसात बाजरीची खिचडी बनवून खाऊ शकता. ही खिचडी बनवणे अत्यंत सोपे आहे. एका पॅनमध्ये तूप गरम करा, त्यात जिरे, हिंग तडतडवा.
Arrow
Image Source : Google.com
आपण रव्याचा उपमा खातोच. पण बाजरीचा उपमाही अत्यंच चविष्ट लागतो आणि आरोग्यासाठी उत्कृष्ट ठरतो.
Arrow
Image Source : Google.com
तुम्हाला वेगवेगळे पदार्थ बनवायची आवड असेल तर थंडीत तुम्ही बाजरीचा पॅनकेक बनवू शकता. बाजरीचा पॅनकेक हा अत्यंत हेल्दी असून मुलांनाही खूपच आवडतो.
Arrow
Image Source : Google.com
टॉमेटोचे सूप बऱ्याचदा थंडीच्या दिवसात पिण्याला प्राधान्य दिले जाते. मात्र चांगल्या आरोग्यासाठी बाजरीचे सूप पिणेही फायदेशीर ठरते.
Arrow
Image Source : Google.com
सर्वोत्तम आहार म्हणजे बाजरीची भाकरी. कोणत्याही भाजीबरोबर तुम्ही याचे सेवन करू शकता.
Arrow
Image Source : Google.com