BEAUTY TIPS | सुंदर दिसण्यासाठीचे घरगुती उपाय
दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्यावे
दररोज हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे
दररोज दिवसातून 4 ते 5 वेळा पाण्याने स्वच्छ चेहरा धुवने
चेहऱ्यावर आठवड्यातून किमान 2 वेळा बेसन किंवा मुलतानी मातीचा लेप लावणे
आठवड्यातून एकदा रात्री झोपताना गरम पाण्याची वाफ घेणे
घराबाहेर पडताना दररोज चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे