जणू काजोल-ऐश्वर्याचं मिश्रणच.. नेटकरी आशा भोसले यांच्या नातीच्या सौंदर्याच्या प्रेमात

Source : Google

आपल्या सुमधूर आवाजाने देशभरातील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आशा भोसले सर्वांनाच माहीत आहेत. आशा भोसले यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Source : Google

पण हा व्हिडीओ त्यांच्यासोबत असलेल्या एका तरुणीमुळे विशेष चर्चेत आहे. ही तरुणी आशा भोसले यांची नातच आहे. जनाई असं तिचं नाव आहे. 

Source : Google

जनाई ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले आणि अनुजा यांची मुलगी आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती आजी आशा भोसले यांच्यासोबत उपस्थित असते.  

Source : Google

तर काही पार्ट्यांमध्ये तिला बहीण श्रद्धा कपूरसोबतही पाहिलं गेलंय. जनाईचं सौंदर्य हे कोणत्याही अभिनेत्रीला,  

Source : Google

मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स यांनाही टक्कर देणारं आहे. जनाई ही 20 वर्षांची असून ती सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि त्याचसोबत उद्योजिकासुद्धा आहे.