Arshdeep Singh ने रचला इतिहास, आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाही करता आली नाही

Source : Google

अर्शदीप सिंगच्या भेदक माऱ्यापुढे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला गुडघे टेकावे लागले. पण या नेत्रदीपक कामगिरीसह आता अर्शदीपने इतिहास रचला आहे.  

Source : Google

अर्शदीप सिंगचा हा चौथा वनडे सामना होता, पण त्याला यापूर्वी एकही विकेट मिळवता आली नव्हती. पण अर्शदीपने ही सर्व कसर यावेळी भरून काढली.  

Source : Google

कारण अर्शदीपने या सामन्यात पाच विकेट्स मिळवत भारताच्या विजयाचा पाया रचला. आतापर्यंत टी-२० सामन्यात अर्शदीपने चांगली गोलंदाजी केली होती.  

Source : Google

पण या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीपने पाच बळी मिळवले आणि इतिहास रचला. आतापर्यंत भारताच्या कोणत्याही गोलंदाजाला दक्षिण आफ्रिकेत वनडे क्रिकेटमध्ये पाच विकेट्स मिळवता आले नव्हते.  

Source : Google

पण अर्शदीपने ही किमया आपल्या चौथ्याच वनडे सामन्यात करून दाखवली आहे. अर्शदीपला यावेळी अवेश खानची चांगली साथ मिळाली. कारण अवेश खानने चार बळी मइळवत अर्शदीपला चांगली साथ दिली.  

Source : Google

या दोघांनी दक्षिण आफ्रिकेच्या ९ फलंदाजांना माघारी धाडले. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पहिल्या वनडे सामन्यात ११६ धावांवर ऑल आऊट करता आले.  

Source : Google

अर्शदीपने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर दाखवून दिले. अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली.