Malaika Arrora – Arjun Kapoor करणार लग्न? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

Source : Google

अभिनेत्री मलायका अरोरा घटस्फोटानंतर अभिनेत्री अर्जुन कपूर याच्यासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. अभिनेता अरबाज खान याला घटस्फोट दिल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. 

Source : Google

गेल्या अनेक वर्षांपासून मलायका – अर्जुन एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावर देखील दोघे कायम एकमेकांवर असलेलं प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

Source : Google

अशात मलायका आणि अर्जुन लग्न करणार का? नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात मलायका – अर्जुन याने लग्नावर मोठं वक्तव्य केलं आहे. 

Source : Google

सांगायचं झालं तर, रिलेशलनशिपमध्ये आल्यानंतर अर्जुन आणि मलायका यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. दोघांमध्ये असलेलं वयाचं अंतर आणि इतर अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. 

Source : Google

अशात अभिनेत्याने ‘कॉफी विथ करण’ शोच्या माध्यमातून ट्रेलर्सना सुनावलं आहे. 

Source : Google

शोमध्ये करण याने अर्जुन याला ऑनलाईन ट्रोलिंग आणि वयातील अंतरामुळे मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्यावर फरक पडतो का? यावर अभिनेता म्हणाला, ‘असं कोणताच व्यक्ती नाही, ज्या फरक पडणार नाही…’

Source : Google

‘समोर येणाऱ्या परिस्थितीचा तुम्ही कसा सामना करता यावर सर्वकाही अवलंबून आहे. जेव्हा लोकं सोशल मीडियावर कमेंट करतात तेव्हा त्यांचे संस्कार दिसून येतात. लोकांना फक्त आमच्याकडून अटेंशन हवं असतं… 

Source : Google

प्रत्येक ट्रोलिंगला सडेतोड उत्तर द्यावं असं मला वाटायचं… पण आता काहीही फरक पडत नाही. ‘ एवढंच नाही तर, मलायका हिच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील अर्जुन याने मोठं वक्तव्य केलं आहे.