Arbaaz Khan सोबतच्या ब्रेकअपवर Giorgia ने तोडलं मौन
Source : Google
Salman Khan चा भाऊ Arbaaz Khan Bigg Boss 17 चा जस्ट चिल सेगमेंट होस्ट करतो. हा भाग प्रेक्षकांना खूप आवडला आहे. सोहेल खानही त्याला साथ देतो.
Source : Google
Arbaaz Khan ने अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीसोबत ब्रेकअप केले असून अभिनेत्रीने एका मुलाखतीत याची माहिती दिली आहे.
Source : Google
हे दोघे 2018 पासून एकमेकांना डेट करत होते. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत.
Source : Google
यावेळी Giorgia म्हणाली, “मला त्याच्याबद्दल नेहमीच भावना असतील. मलायकासोबत त्याचे जे नाते होते ते कधीच आमच्या नात्याच्या आड आले नाही.
Source : Google
Giorgia पुढे म्हणाली, आम्हा दोघांनाही माहीत होते की हे कायम राहणार नाही. सध्या आम्ही खूप चांगले मित्र आहोत.
Source : Google
Arbaaz Khan ने मलायका अरोरासोबत लग्न केले होते आणि दोघेही 2017 मध्ये वेगळे झाले होते. त्यानंतर अरबाज Giorgia ला डेट करू लागला.