Animal कधी होणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित? ‘या’ ठिकाणी सिनेमा पाहाता येणार मोफत

अभिनेता Ranbir Kapoor आणि अभिनेत्री Rashmika स्टारर ‘Animal’ सिनेमा सध्या सर्वत्र तुफान चर्चेत आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने पहिल्यांच दिवशी तुफान कमाई केली.  

Arrow

Source : Google

आता देखील सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठी मजल मारताना दिसत आहे. सिनेमात Ranbir आणि Rashmika यांच्यासोबत अभिनेते Anil Kapor, Bobby Deol  

Arrow

Source : Google

तृप्ती डिमरी, शक्त कपूर यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे. ‘Animal’ हा मल्टीस्टारर सिनेमा पाहाण्यासाठी चाहते चित्रपगृहात मोठी गर्दी करत आहेत. 

Arrow

Source : Google

Animal’ सिनेमा 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपगृहात मोठी गर्दी केली. पण अद्यापही अनेकांनी सिनेमा पाहिलेला नाही. 

Arrow

Source : Google

अशात ज्यांनी सिनेमा पाहिलेला नाही आणि ज्यांना सिनेमा पाहायचा आहे. त्यांना आता घरबसल्या ‘Animal’ सिनेमा पाहाता येणार आहे. 

Arrow

Source : Google

सांगायचं झालं तर नवीन सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर 45 ते 60 दिवसांमध्ये सिनेमा ओटीची प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. 

Arrow

Source : Google

पण Ranbir Kapoor स्टारर ‘Animal’ सिनेमा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Arrow

Source : Google

सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण अद्याप कधी प्रदर्शित होणार याची तारीख समोर आलेली नाही. 

Arrow

Source : Google