World Cup पराभवानंतर अमिताभ बच्चन यांची क्रिप्टिक पोस्ट; चाहत्यांची निराशा
वर्ल्ड कप 2023 फायनल
भारत हारल्यामुळे देशाच निराशेचं वातावरण आहे.
पराभवानंतर सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून भावना व्यक्त करत आहेत.
महानायक अमिताभ बच्चन यांनी देखील भारताच्या पराभवानंतर एक्स (ट्विटर)वर क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे.
भारताचा पराभव झाला. यावर बिग बी म्हणाले, ‘कुछ भी तो नहीं…’,
अमिताभ बच्चन यांच्या क्रिप्टिक पोस्टनंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एक नेटकरी म्हणाला, ‘सर तुम्ही पूर्ण सामना पाहिला असेल म्हणून आपण हारलो…’.
अमिताभ बच्चन यांच्या वक्तव्यावर अनेकांना नाराजी व्यक्त केली आहे.