थेट या ठिकाणी Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यात वाद, ‘तो’ प्रकार पाहून..

Source : Google

Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan हे सध्या तूफान चर्चेत आहेत. यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा आहे. Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यामधील वाद हा टोकाला गेल्याचे देखील सांगितले जातंय. 

Source : Google

मात्र, यांच्या वादाचे कारण हे कळू शकले नाहीये. काही दिवसांपूर्वीच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये Aishwarya Rai हिच्या काही वाईट सवयीबद्दल बोलताना श्वेता बच्चन ही दिसली.  

Source : Google

इतकेच नाही तर थेट मुलाखतीमध्ये Aishwarya Rai  हिच्या काही चुकींच्या सवयीबद्दल श्वेता बच्चन हिने सांगितले. Jaya Bachchan आणि Aishwarya Rai यांचे देखील रिलेशन चांगले नसल्याची सतत चर्चा असते. 

Source : Google

Aishwarya Rai आणि Abhishek Bachchan यांच्यामध्ये देखील सार्वजनिक ठिकाणी अनेकदा वाद झाले आहेत. थेट सोनम कपूर हिच्या रिसेप्शन पार्टीमध्ये पापाराझी हे अभिषेक बच्चन आणि Aishwarya Rai यांना एकसोबत फोटो काढण्यास सांगत होते. 

Source : Google

मात्र, Abhishek Bachchan याला Aishwarya Rai हिच्यासोबत फोटो काढायचे नव्हते. Aishwarya Rai ही देखील Abhishek Bachchan याला फोटोसाठी बोलावत होती 

Source : Google

Abhishek Bachchan याचे हे रूप पाहून तिथे उपस्थित असलेले लोक हैराण झाले. यानंतर थेट Amitabh Bachchan हे देखील Abhishek Bachchan याच्या मागे जाताना दिसले.