31 डिसेंबरला शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच; आदित्य ठाकरे यांचा सर्वात मोठा दावा

राज्याचे माजी पर्यटन मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारबाबत मोठं विधान केलं आहे.  

Arrow

Image Source : Google.com

येत्या 31 तारखेपर्यंत किंवा त्या आधी विधानसभा अध्यक्षांनी निकाल द्यायला हवा.  

Image Source : Google.com

तसेही या सरकारला जास्त दिवस राहिले नाहीत. 31 डिसेंबरला हे सरकार पडणार म्हणजे पडणार आहे. 

Image Source: Google.com

2024ला देशात आणि महाराष्ट्रात नवीन सरकार बसणार आहे, असा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे.  

Arrow

Image Source: Google.com

आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. सावंतवाडीत खळा बैठकीनंतर त्यांनी हे मोठं विधान केलं आहे. 

Image Source: Google.com