नवरा करायचा सतत मारहाण, जाचाला कंटाळलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय
Source : Google
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री दलजीत कौर आहे. दलजीत हिने 2009 मध्ये अभिनेता शालील भनोट याच्यासोबत लग्न केलं.
Source : Google
पण दोघांचं वैवाहिक आयुष्य फार चांगलं नव्हतं. लग्नानंतर दलजीत हिने एका मुलाला जन्म देखील दिला. पण मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांमध्ये वाद सुरुच होते.
Source : Google
शालीन मुलासमोर मला मारहाण करत असल्याचा आरोप देखील दलजीत हिने लगावला होता. सतत होणाऱ्या जाचाला कंटाळून अभिनेत्रीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.
Source : Google
2016 मध्ये दलजीत आणि शालीन यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर 2022 मध्ये अभिनेत्रीने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.
Source : Google
दलजीत हिने उद्योगपती निखिल पटेल याच्यासोबत लग्न केलं आहे. लग्नानंतर अभिनेत्री मुलाला घेऊन परदेशात सुखी संसार करत आहे.
Source : Google
अभिनेत्री कायम सोशल मीडियावर दुसऱ्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. दलजीत प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
Source : Google
अभिनेत्री अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.